TOP 350+ Attitude Status in Marathi for Boys Girls 2023

Attitude Status in Marathi: Marathi culture, known for its vibrant traditions and rich heritage, embraces the concept of attitude with open arms. Attitude Status in Marathi holds immense importance in Marathi culture as it allows individuals to express their unique personalities and beliefs.

In the year 2023, Attitude Status in Marathi has gained even more significance, serving as a powerful tool for boys and girls to make a statement and stand out from the crowd. This blog post will delve into the world of Marathi Attitude Status, exploring its cultural significance and the ways it reflects individual personalities.

Marathi culture places great emphasis on self-expression and individuality. Attitude Status in Marathi serves as a platform for individuals to assert their beliefs, values, and perspectives. It allows Marathi boys and girls to showcase their confidence, boldness, and assertiveness in a language that resonates with their cultural identity. Attitude Status in Marathi acts as a catalyst in maintaining cultural roots while embracing the modern era.

Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi

 • तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत.
 • एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.
 • मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.
 • मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.
 • अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.
 • या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.
 • आपण इतिहास वाचायला नाही, राचायला आलोय.
 • चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते.
 • बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात…!
 • तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची.
 • Attitude आम्हाला पण दाखवता येतो फरक इतकाच आहे की, तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतो.
 • चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात.
 • मी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही Hot आहात असा होत नाही.
 • काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात.
 • वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण हे लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत…!

Life Attitude Status Marathi

 • स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका..!
 • स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात.
 • हसत राहावे नेहमी कधी रडू नये त्यासाठी एकच करा कधी कोणाच्या प्रेमात पडू नये.
 • पोरी का नाही बोलत पोरांना कारण की पोरचं नेहमी propose करतात.
 • स्वतःहून Message करणे सोडून दिले तेव्हा स्वतःची किंमत कळाली.
 • तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील.
 • स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
 • कमी असलं तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे.
 • आपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.
 • कस आहे मी समजलोय तुम्ही पण समजून घ्या आजकाल माणुसकीला किंमत नाहीय पैशाला किंमत आहे.
 • बाळा Game भारी खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास..!
 • जीवनातले चढ-उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत. कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..!
 • कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतात.
 • मी Single आहे कारण Gf वैगरे आमच्या तत्वात बसत नाही कारण, आमच्याकडे Direct बायको असते.
 • ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार.

Attitude Status in Marathi for Girl

 • प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर
  बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो.
 • कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो
  माझ्यासाठी आपला बिजनेस
  सेट करत असेल.
 • मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
  उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
  जावं लागतं..!
 • आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
  फक्त कोणाची तरी मनापासून
  साथ असावी लागते.
 • गरज संपली की काही जण
  तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
  पण विचारयला येत नाही.
 • गरज नाही मला लोकांनवर जळायची कारण मी
  स्वतःच एक आग आहे.
 • आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर
  आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते.
 • मी लोकांनच्या नादी नाही लागत
  आपण आपल्या मजेत जिन्दगी
  In joy करतो.
 • झालेल्या चुका माफ करता येतात
  पण केलेल्या चुका नाही
 • खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली
  परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही.
 • प्रेमात एवढी ताकद असते ना
  एका राजाला भिकारी,भिकारीला राजा
  बनवू शकते.
 • OF COURSE I TALK TO MYSELF
  कारण कधी कधी मला EXPERT
  ADVISE ची गरज असते.
 • आपली life आहे यारं
  आपणच enjoy केली पाहिजेत
  कारण आयुष्य कोणासाठी
  हि थांबत नाही ।
 • आपल्याकडून चूक झाली वाटली तर sorry बोलते जाणूनबुजून केलं वाटलं तर
  कानाखाली देऊन टाकते

Marathi Mulgi Attitude Status

 • प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर
  बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो.
 • सोडून दिलं मी स्वतःला आता
  सिद्ध करणं कारण असेल विश्वास
  तर बोला नाहीतर विषय सोडून टाका.
 • मी Respect त्याचीच करते जे Deserve करतात सर्व
  काही नक्की त्यांची जे Demand करतात फक्त.
 • माझ्यावर प्रेम करायला वाघाचं
  काळीज पाहिजे तुमच्याकडे कारण
  वाघिणी तर सत्ता गाजवायला
  औकात लागते पहिले.
 • स्वतःहून कोणाशी न बोलणं हा
  एक माझा स्वतःचा एटीट्यूड
  नाही तर माझा स्वभावच आहे तसा.
 • मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
  उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
  जावं लागतं.
 • गरज संपली की काही जण
  तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते
  पण विचारयला येत नाही.
 • आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर
  आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते.
 • पहिलं प्रेम विसरता येते
  फक्त दुसरा त्याच्यापेक्षा
  भारी असायला हवा.
 • लोकांच काय घेऊन बसायचं
  जाणारे गेलेत थांबणारे आहेत
  येणारे येतील
  Just move and go ahead
  आयुष्य खुप सुंदर आहे.
 • नेहमी पोरांसोबत भांडत नका
  बसत जाऊ कधी दादा बोलुन
  पण विषय संपवत जा.
 • तुमचा आवाजात मी फक्त माझ्या
  बापाचा ऐकू शकते आणि बाकीच्या
  कोणाच्याही बापाच्या मुलाचं अजिबात नाही.
 • आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
  फक्त कोणाची तरी मनापासून
  साथ असावी लागते.
 • व्यक्तीमत्व बघून लोक
  आपले चाहते होतात,
  जबरदस्ती कोणाच्या मनावर
  राज्य नाही करत आपण.
 • आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली
  दहा स्वप्न मोडते
  ती खरी मुलगी असते
 • जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात
  आणि महाराष्ट्रात वावरते तिला
  शिवबाची ‘वाघीण म्हणतात.

Royal Attitude Status in Marathi for Girl

 • आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.
 • रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही.
 • जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.
 • जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.
 • जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो.
 • मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल…!
 • जे कुणालाच जमले नाही ते करायचंय मला म्हणूनच थोडा Time लागतोय वाटत.
 • इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी.
 • चूका करा पण त्यातून काहीतरी शिका.
 • काय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

Boy Attitude Status Marathi

 • जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.
 • काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.
 • स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.
 • जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील
 • विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.
 • स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.
 • मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.
 • स्वत:च्या जिवावर जगायला शिका… थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…!!
 • तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
 • जी व्यक्ती तुमचं ऐकून घेते ना ती तुम्हाला ऐकवू पण शकते.
 • आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते
 • साल्या बापाच्या नाही स्वतःच्या जीवावर उड्या मारायला शिक
 • जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते
 • दम नावात असला पाहिजे हवेत तर पतंग पण उडतात

Brother Status in Marathi Attitude

 • भाऊ सोबत आहे तर प्रत्येक Problem चे Solution आहे.
 • कोणी काही पण बोला पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा पहिला हिरो असतो.
 • आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते, आमचा आहे या जगाला खूपच त्रास.
 • जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजे भाऊ.
 • भाऊ चा Attitude पण कमाल आहे, जो त्याला Attitude दाखवतो तो त्याला full ignore करतो.
 • भाऊ म्हणजे प्रेम आणि मैत्री चे दुसरे नाव.
 • काही मित्र हे मित्र नसतात ते भाऊ असतात आपले.
 • भाऊ बहिणी असणे म्हणजे जगातला सर्वात मोठा support स्वतः कळे असणे.
 • भाऊ बहीण जरी दूर असलेना तरी ते मनानी नेहमी सोबतच असतात बर का.
 • भावाच्या प्रेमात खूप सारे राग, मार, बोलणे, डोकने, जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते.
 • तुमी कितीही असले पापी, तरी आमी दोघ भाऊ आहो तुमच्यासाठी काफी.
 • तुझा भावाचे नसीब खूप खास आहे कारण कारण तुझा सारखा मित्र माझा कळे आहे.
 • भावावर मुसीबत आली तर भाऊ सभाडून घेतो, दम एव्हडा ठेवतो के कोणती पण गोष्ट पूर्ण करूनच मानतो.
 • या जगात भावा वरून चांगला मित्र नसतो आणि तुझा वरून चांगला भाऊ सुद्धा नसतो.
 • जेवा प्रेम जास्त होउन जात, तेवा भाऊ सुद्धा दुश्मन होउन जातो.

FAQs

What is the significance of attitude status in Marathi culture?

Attitude status holds great significance in Marathi culture as it allows individuals to express their unique personalities, beliefs, and values while maintaining their cultural roots.

How can attitude status empower individuals in 2023?

Attitude status empowers individuals by providing a platform to assert their confidence, break free from stereotypes, and express their true selves in a world that values individuality.

Where can I find the top 350+ Marathi attitude status for boys and girls?

There are several online platforms and websites that curate collections of Marathi attitude statuses. A simple search can lead you to a wide range of options to explore.

How can I effectively use attitude status on social media platforms?

To effectively use attitude status on social media platforms, choose a status that aligns with your personality, consider the context and audience, and use it as a means of self-expression and connection with others who resonate with your attitude.

Conclusion

We present an extensive collection of the TOP 350+ Attitude Status in Marathi for boys and girls in 2023. The Attitude Status in Marathi are divided into various categories, including motivational, confident, sassy, inspirational, and many more. Each category encompasses a wide range of Attitude Status in Marathi that cater to diverse personalities and preferences.

Recapping the journey through the world of Attitude Status in Marathi, we have explored its cultural significance, highlighted its relevance in 2023, and understood how it reflects individual personalities.

Attitude Status in Marathi empowers individuals to embrace their uniqueness, express their beliefs, and leave a lasting impact. By adopting Attitude Status in Marathi as a means of self-expression, Marathi boys and girls can truly unleash their attitude and make their mark in society.

Leave a Comment

Download Image

 Please wait while your url is generating...